Category Archives: जीवन

मनोविकार…

आजार असे मनाचा विकार मन प्रसन्न त्यासी आजार शून्य, का जोपासि तू हा दूराचार ठेव मनाला सदा प्रसन्न।।

Posted in जीवन | Tagged

निसर्ग..

माझ्या मना निसर्ग जोपासावे, घनदाट झाडे ती पोसावी। मोह फळांचा असू द्यावा, झाडा करवी।।२४।।

Posted in जीवन, झाडे | Tagged | यावर आपले मत नोंदवा

जीवन

मोती सम असावे आपुले जीवन, निर्मळ ज्याचं असतं दागिनं; नसे जर जीवन तैसे, शोधावे तयाचे आपण साधन//२२ //

Posted in जीवन | Tagged | यावर आपले मत नोंदवा

जल..

माझ्या मना जल हे जीवन, खर्ची जास्त न जावे करी मनन// कणभर जल देई जीवन, त्या वाचावे शोधी साधन//२१//

Posted in जीवन | Tagged | यावर आपले मत नोंदवा

मनाच्या कविता- दुसरी ओवी

माझ्या मना सदा हसत जगावे/ मनी चिंता कधी न बाळगावे// जीवन असे तोवर निश्चिंत राहावे/ सदा सर्वदा प्रेमाने बोलावे//२// हे मना, नेहमी हसत हसत जगावे. अरे पण लक्षात ठेव प्रसंग बघून हसावे. नाही तर मृत्यूच्या ठिकाणी सुध्दा तू हसत हसत … Continue reading

Posted in जीवन | यावर आपले मत नोंदवा

//मनाच्या कविता//

मित्रांनो, हा ‘मनाच्या कविता’ नावाचा ब्लॉग मी ५ सेप्टेम्बर २००९ रोजी खऱ्या अर्थाने प्रकाशित केला होता. बऱ्याच काळानंतर आज मी ह्या माझ्या महत्वाच्या ब्लॉगला सुधारित करत आहे. हा ब्लॉग मी रामदास स्वामीच्या ‘मनाचे श्लोक’ पासून प्रेरित होऊन आजच्या जगाला शोभून … Continue reading

Posted in जीवन | Tagged | 5 प्रतिक्रिया