Category Archives: प्रवर्ग नसलेले

का आला आहेस तू…..

माझ्या मना जे जे कमवून गेले, सर्व येथेच ठेऊन गेले। सोबत नेण्या का आला आहेस तू??//२४// Advertisements

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

झाडे…२

माझ्या मना झाडे करी प्रदूषण दूरी, मुळे ज्यांची धरनी धरी। न वाहून जाईल नीर त्याने, अशी बहुउपयोगी झाडे लावावी।।२३।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

झाडे…१

माझ्या मना प्रथम जागा हेरावी, नंतर तेथे झाडे लावावी। देईल जे सढळ हस्ते परतावे, न विसरता त्याशी जल देत जावे।।२३।।

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

कर्माचे फळ…

कर्माचे फळ न देई दुखाची झळ न येते कधी पश्चातापाची वेळ, कर्म आणि फळ यांचा असतो सदा मेळ हे न विसरावे जगी कोणी//२० //

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

धरणी नसे…

धरणी नसे कमवायचे साधन ती आहे जनांचे जीवन, नसे धरणी उगवया अन्न जगणे शक्य होईल? भान ठेवावे//१९//

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

पेरता बीज उगवते धान्य….

पेरता बीज उगवते धान्य मानावे त्यांना धन्य धन्य, नसे जगी दुसरे कोणतेच अन्न जग हे कसे चालेल जणी जाणावे//१८//

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

मनराई

माझ्या मना सदा शांत राहावे/ कधी आपला तोल जाऊ न द्यावे// देहाला सदा ताब्यात ठेवावे/ रागाला सदा आवर घालावे//४// माझ्या मना नेहमी मौन पाळावे/ नसे शक्य कमी तरी बोलावे// माझ्या मना काही तरी करावे/ नसे शक्य नकार देत जावे//५// माझ्या … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

……..सर्व सोडून द्यावे/

इमेज | Posted on by | यावर आपले मत नोंदवा

मनराई ची रेंक

माझ्या मनाच्या कविता खूप अश्या मी यां ब्लोग वर टाकलेल्या नाहीत. तरी ही त्याची रेंक वाढत आहे. ह्याचा मला अभिमान वाटत आहे.   FireShot Screen Capture #032 – ‘IndiStats – IndiRank, Alexa, Pagerank, Feed info, Posting Frequency and helpful tips’ … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले | यावर आपले मत नोंदवा

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

इमेज | Posted on by | यावर आपले मत नोंदवा